सरकार पडले तरी चालेल पण दादा शब्द पूर्ण करणारच!! शेतकऱ्यांना दिले 50 हजार | Farmer

0 Views
-
7 days ago
0

krishijagran.com

1 Subscribers

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकरी बंधूना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मध्यंतरी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकरी बंधूना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.

0 Comments

Add New Comment